पालम तालुक्यात ग्रामपंचायत आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)8698566515
गंगाखेड(दि.5जून):-पालम तालुक्यातील मुदत संपल्यावर नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकासाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि 03.04.2026 रोजी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य...
भंडाऱ्याची लेक देशात अव्वल! ‘नीट एमडीएस’ परीक्षेत डॉ. नमीरा सिद्दीकीचा ऐतिहासिक डंका
▪️३१ हजार विद्यार्थ्यांना मागे टाकत पटकावला 'ऑल इंडिया रँक १' | विदर्भाच्या शिरपेचात मानाचा तुरा
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
भंडारा(दि.5जून):-जिद्द, चिकाटी आणि अहोरात्र मेहनतीच्या जोरावर भंडाऱ्याच्या मातीने...
सांस्कृतिक समागम के नाम पर संस्कृति से खिलवाड़!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ से जुड़े जनजाति सुरक्षा मंच और वनवासी कल्याण आश्रम ने हाल ही में दिल्ली में “जनजातीय सांस्कृतिक समागम” आयोजित किया, जिसमें...
बामणीत जागतिक सायकल दिना निमित्त जनजागृती सायकल रॅली
✒️बामणी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
बामणी(दि.4जून):-बल्लारपूर तालुक्यातील बामणी (दुधोली) येथे सायकल स्नेही मंडळ बामणी-बल्लारपूरच्या वतीने जागतिक सायकल दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला...
वरिष्ठ गट राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत चंद्रपूरच्या खेळाडूंची दमदार कामगिरी-खेलो इंडिया केंद्रातील दोन खेळाडूंना...
▪️जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार
✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चंद्रपूर(दि.4जून):-क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या खेलो इंडिया...
पतंजलीच्या आक्षेपार्ह जाहिरातींच्या औषधांवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई ; 45 हजार 970 रुपयांचा...
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.४जून):-औषधे व जादूटोणादी उपाय (आक्षेपार्ह जाहिरात) कायदा, 1954 चे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने चंद्रपूर येथील एका आयुर्वेदिक औषध विक्री केंद्रावर...
जमीन अधिग्रहनाविरोधात हजारो शेतकऱ्यांचा बैल-बंडी घेऊन जिल्हाधिकारी कार्याल्यासमोर ठिय्या आंदोलन
▪️शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत पर्यंत माघार नाही शेतकऱ्यांचा निर्धार
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
गडचिरोली(दि.4जून):-गडचिरोली तालुक्यातील हिरापूर, गुरुवळा, राखी, आणि शिरपूरचक येथे प्रस्तावित विमानतळाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध...
रोपटं लावा, सेल्फी काढा, बक्षीस जिंका!- शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशनतर्फे आयोजन
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.4जून):-शिक्षकांचे राज्यस्तरीय व्यासपीठ असलेले शिक्षक ध्येय आणि मातृसेवा फाउंडेशन, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोपटं लावा, सेल्फी काढा, बक्षीस जिंका!...
मराठ्यांचे शत्रू मराठेच!
इतिहास पुस्तकात लिहीला आहे. तो अनेक लोकांनी स्वतंत्र दिशेने लिहीला आहे. हत्ती जसा दिसला तसे वर्णन केले आहे. आपण त्यातून फक्त दाखले घेऊ शकतो....
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेत राजकुमार बडोले यांची नियुक्ती
✒️नागपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
नागपूर(दि.4जून):-महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू), नागपूरच्या कार्यकारी परिषदेच्या सदस्यपदी माजी मंत्री तथा ज्येष्ठ समाजनेते राजकुमार बडोले यांची नियुक्ती करण्यात आली...

















