Home नागपूर कामगार कल्याण मंडळाकडून नागपूर येथे समरगीत / स्फूर्तीगीत स्पर्धा  प्रबोधनकार संघटनेचे...

कामगार कल्याण मंडळाकडून नागपूर येथे समरगीत / स्फूर्तीगीत स्पर्धा  प्रबोधनकार संघटनेचे भावेश कोटांगले व चमू करणार नेतृत्व

141

 

संजीव भांबोरे
नागपूर -महाराष्ट्र शासन कामगार विभाग महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट क्र.१ नागपूर च्या वतीने आयोजित गटस्तरीय सांघिक समरगीत/स्फूर्ती गीत स्पर्धा आज दि. ९ आॅगष्ट २०२५ रोजी ललित कला भवन इंदोरा नागपूर येथे आयोजित केलेली आहे.

त्यामध्ये कामगार कल्याण केंद्र साकोली संघाच्या वतीने  सतीश कुटे कामगार कल्याण केंद्र प्रमुख साकोली यांच्या नेतृत्वात प्रबोधनकार कला साहित्य संघटना साकोलीचे पदाधिकारी कलावंत समरगीत सादर करणार आहेत.त्यामध्ये भावेश कोटांगले, लक्ष्मीकांत बोरकर, संदिप कोटांगले, पितांबर सूर्यवंशी,वृषभ राणे, हासराम तुमसरे, अर्चना कान्हेकर, करिष्मा भाग्यवंत, संगीता पुस्तोडे, प्रज्ञाशील  मेश्राम, खुशाल इठोले, अभिषेक रामटेके, प्रल्हाद भुजाडे यांची चमू सहभाग घेणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here