Home चंद्रपूर भिसी येथे विरंगुळा केंद्राच्या बांधकामाचे भूमिपूजन-आमदार बंटी भांगडीया यांच्या प्रयत्नाचे फलित

भिसी येथे विरंगुळा केंद्राच्या बांधकामाचे भूमिपूजन-आमदार बंटी भांगडीया यांच्या प्रयत्नाचे फलित

176

कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या अथक प्रयत्नातून चिमूर तालुक्यातील भिसी येथे २० लक्ष रुपयांच्या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला.

आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या अथक प्रयत्नातून चिमूर तालुक्यातील भिसी येथे स्थानिक विकास निधी अंतर्गत २० लक्ष रुपयांच्या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राच्या बांधकामाचा माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमारजी गजबे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला.

या भूमिपूजन सोहळ्याला प्रामुख्याने बाबुरावजी बोमेवार, हनुमंतजी गेडाम, गरीबाजी निमजे, निलकंठजी काटेखाये, माधवजी काळबांधे,
तुळशिरामजी शेंडे, शिवशंकर काटोले, श्रीमती ममताताई सातपुते, मोतीराम जांभुळे, आनंदजी बोरकर, ईश्वरजी घरत, धोंडुजी खवसे, गजाननजी नौकरकर,अशोक कामडी,
किसनाजी बोरकर, मारोतीजी बानकर, गिरीधरजी लोहकरे,
श्रीमती शेवंताताई नैताम, श्रीमती खाटीक, हरीचंद्रजी नागपुरे, शेखरजी रेवतकर, चंद्रशेखरजी ठोंबरे,किशोरजी मुंगले, किशोरजी नेरलवार, राजुजी गभणे, लिलाधरजी बन्सोड, सुरेन्द्रजी घरत, रामुजी जाजु, बंडुजी तुम्बेंकर,
सतिशजी आत्राम,विनोद खवसे, अमोल कटारे, सुधाकर शिवरकर, सागर श्रीरामे, निखिल अवचट, अक्षय सहारे, संदीप कामडी,आकाश ढबाले,
रविंद्र ठोंबरे, निलेश गभणे, पंकज गाडीवार, राजेन्द्र बानकर, रविंद्र लोहकरे, महेश खवसे, मनोज अहेर, विलास दिघोरे, रवी ठोंबरे,अनिलजी नागपुरे, अतुलजी पडोळे, अमोल बेलखोडे, संदीप बानकर, पंकज निमजे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here