Home महाराष्ट्र भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त श्री राम दुत प्रतिष्ठा व भीम...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त श्री राम दुत प्रतिष्ठा व भीम आर्मी संघटने कडून संत गाडगे बाबा आश्रम शाळा येथे शालेय साहित्य वाटप

72

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

      म्हसवड(सातारा)(दि.15एप्रिल):-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती देशा सह जगभरात साजरी होत असताना त्याच उसाहाने फलटण येथे हि अनेक सामाजिक उपक्रम राबत मोठ्या उत्साहाने जयंती साजरी करण्यात आली 

या अनुषंगाने श्री राम दूत प्रतिष्ठान व भीम आर्मी संघटनेच्या वतीने सामाजिक ऐक्स जपत संत गाडगेबाबा आश्रम शाळा येथे शालेय साहित्य वाटप करूण भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली त्या वेळी संत गाडगेबाबा यांच्या हि प्रतिमेला आभिवादन केले.

त्या वेळी शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते , नवादादा पवार, अजित संभाजी मोरे, सुनिल पवार, पिवुश पवार ,श्रेयस पवार हि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here