Home चंद्रपूर श्री साई सेवा संकल्प प्रतिष्ठान तर्फे पाणपोईचे उद्घाटन संपन्न

श्री साई सेवा संकल्प प्रतिष्ठान तर्फे पाणपोईचे उद्घाटन संपन्न

96

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

 चंद्रपूर(दि.21मार्च):-दरवर्षीप्रमाणे यंदाही रखरखत्या उन्हात भरणारी माता महाकाली देवीच्या यात्रे करिता संपूर्ण महाराष्ट्रातून येणाऱ्या भक्तांना सोयीचे व्हावे याकरिता श्री साई सेवा संकल्प प्रतिष्ठान चंद्रपूर तर्फे थंड व शुद्ध पिण्याचे पाण्याची व्यवस्था करीत असते. या अनुषंगाने गुढीपाडव्याच्या पावन पर्वावर पाणपोईचे उद्घाटन चंद्रपूरचे नगरसेवक श्री राहुल पावडे व शक्ती प्रिंटर चे संचालक श्री सचिन कुकडे यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री सचिनजी घाटकीने, विनोद गोवारदिपे, प्रमोद वरभे, सचिन बरबटकर, पंकज निमजे, प्रदीप रणदिवे, प्रकाश नांढा डॉ. नंदकिशोर मैंदळकर नेमराज पोडे, भास्कर डांगे, भूषण कलुरवार, तुषार राऊड, रुपेश महाडोळे, भागवत खटी, रोशन निनावे, सुनील मांडवकर, दत्तू झुल्कंटीवार अनिल कोरेकार, सुभाष भोयर, नितीन गेडाम, लक्ष्मण बोनगीरवार, सुरेश सातपुते, अशा यादव, इंद्रायणी घाटकीने, पूनम नवले, राखी देशमुख देवेंद्र लांजे आदी साईसेवक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here