Home महाराष्ट्र तेलंगणात झालेल्या महात्मा फुले यांच्या पुतळ्यांच्या विटंबनेचा भीम आर्मी संघटने कडुन निषेध…...

तेलंगणात झालेल्या महात्मा फुले यांच्या पुतळ्यांच्या विटंबनेचा भीम आर्मी संघटने कडुन निषेध… संघटने कडून महात्मा फुले यांच्या पुतळ्यास दुध अभिषेक

118

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

 म्हसवड(सातारा)(दि.9फेब्रुवारी):- तेलंगणातील संगारेडी जिल्ह्यातील तेल्लापुर गावात महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा प्रकार समोर आला असून या घटने मुळे समाजात तीव्र संताप निर्माण झाला असुन या घटनेचा भीम आर्मी संघटनेने निषेध व्यक्त केला असून फलटण येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास दुध अभिषेक करण्यात आला .संघटने कडून सांगण्यात आले की, महाराष्ट्रसह देशात काही धार्मिक टोळ्या धिंगाणा घालू लागल्या असून या प्रमुख्याने महापुरूषांच्या पुतळ्याची विटंबना करीत असुन देशाच्या ऐकतेला, धर्मनिरपेक्षता हाणी पोहचवित असुन अशा समाज घातकी, राष्ट्र घातकी लोकांवर वेळेतच कडक कारवाई करावी . महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना म्हणजे सामाजिक समतेवर, स्वातंत्र्य वर हा घात असून तो कदापि सहण करणार नाही असे संघटने कडून सांगण्यात आले. त्या वेळी संघटनेचे पद अधिकारी.. 

अजित संभाजी मोरे, लक्षण काकडे, सुनील पवार, आदेश कांबळे, विजय कांबळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here