


✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(दि.23जानेवारी):-ता फलटण ग्रामीण भागातील टाकळवाडे येथील कार्यकारी सहकारी सोसायटी संस्था कडून बोगस खते -बी -बियाणे विकुण शासनाची आणी शेतकर्यांची आथिक फसवनू केल्याची घटना उघडकीस आली असुन शेतकर्याला उध्वस्त व आथिक नुकसान करणार्या संस्थेवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी तसेच अजून सखोल चौकशी करूण संबंधितावर गुन्हे दाखल करावेत . आणी संबंधित शेतकर्यांस नुकसान भरपाई द्यावी.
या साठी भीम आर्मी संघटनेने निवेदना द्वारे मागणी केली असून शेतकर्यांस उध्वस्त करणार्याना भारत मातेच्या काळ्या मातीत विष पेरणार्याना सोडणार नाही असे हि संघटने कडून सांगण्यात आले . असुन सदर घटना पाहता फलटण शहरातील व ग्रामीण भागातील खत -बी -बियाने दुकानंची हि तपासणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असून , निवेदन देते वेळी ..
अजित संभाजी मोरे, लक्षण काकडे, सुनील पवार, विजय कांबळे, आदेश कांबळे, सनी पवार














