Home चंद्रपूर नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय विद्यार्थी परिषद अध्यक्षपदी सौरभ तलमले

नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय विद्यार्थी परिषद अध्यक्षपदी सौरभ तलमले

205

ब्रम्हपुरी:- नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे नुकतीच विद्यार्थी परिषद पार पडली यात अध्यक्षपदी सौरभ तलमले यांची निवड करण्यात आली.
दि. 16 सप्टेंबर 2025 ला ने. हि.महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे निवडणूक घेण्यात आली. निवडणूकीमध्ये सौरभ तलमले यांची ने. हि महाविद्यालय, ब्रम्हपुरी अध्यक्षपदी निवड झाली असल्याने, ने. हि. महाविद्यालयाचे प्राचार्य (कार्य) डॉ. सुभाष शेकोकर सर, डांगे सर, डॉ. प्रकाश वट्टी सर (रासेयो कार्यक्रमाधिकारी), संजू मेश्राम, तेजस दोनाडकर, गणेश धंजूळे, कुणाल नैताम, सचिन ठेंगरे, गणेश बगमारे यांनी सौरभ तलमले ला शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here