Home चंद्रपूर राजुरा ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष वामन तुराणकर यांचेकडून भाजपा राजुरा ग्रामीण मंडळ कार्यकारणी...

राजुरा ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष वामन तुराणकर यांचेकडून भाजपा राजुरा ग्रामीण मंडळ कार्यकारणी जाहीर

340

 

 

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*

राजुरा- भारतीय जनता पार्टी राजुरा ग्रामीण तालुक्याचे अध्यक्ष वामन तुराणकर यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीशजी शर्मा यांच्या सुचनेनुसार आज आपल्या राजुरा ग्रामीण मंडळाच्या भाजप कार्यकारिणीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे नावे जाहीर केले आहेत.

त्यानुसार राजुरा ग्रामीण भाजपच्या उपाध्यक्ष पदी बृहस्पती साळवे, भाऊराव बोबडे, शशिकला डोहे, राजकुमार भोगा, यशोधरा निरांजने, पुष्पांजली धनवलकर तर सरचिटणीस पदी दिलीप गिरसावळे, हरिदास झाडे, सचिन बल्की आणि चिटणीस पदी राहुल सपाट, दिपक झाडे, प्रदीप पाला, अल्का जुलमे, विकास गौरकर, गौरी सोनेकर यांची तर कोषाध्यक्ष पदी श्रीकृष्ण गोरे आणि कार्यकारणी सदस्य म्हणून सुभाष तेलीवार, पोच्चया जेल्लावार, मधुकर आत्राम, शंकर चेन्नुरवार, राजकुमार मेक्कलवार, पंढरी रासेकर, बालाजी दुर्गे, सत्यपाल दुर्गे, नितेश कुरवटकर, गुलाब रासपल्ले, चंद्रप्रकाश जिवतोडे, रवींद्र भटारकर, निलेश वाढई, वसंता वैरागडे, रामचंद्र घटे, संतोष येरणे, संजय वासेकर, संदेश वडस्कर, गणेश दुर्गे, प्रदीप बोरकुटे, विलास वडस्कर, रोशन मडावी, दिपक रासेकर, महेश झाडे, राजु निमकर, सुरेंद्र निखाडे, गणपत सातपुते, नितेश डाखरे, निखिल वडस्कर, सुनिता उरकुडे, सारिका शहा, सुषमा धानोरकर, भारती मेश्राम, इंदुताई गौरकर, सत्यवा बोंकुर, स्वाती मडावी, स्वाती कोटरंगे, अरुणा मडावी, चंद्रकला रणदिवे, जुही दुर्गे, तेजस्विनी लांडे, श्रुती पाहनपट्टे, प्रियंका मुन, रसिका शेरकी यांच्या नावांची घोषणा केली आहे.

या सर्व नवनियुक्‍त पदाधिकाऱ्यांचे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ. अशोकजी उईके, माजी मंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष मा. हंसराजभैय्या अहिर, आमदार देवरावदादा भोंगळे,जिल्‍हाध्‍यक्ष हरीशजी शर्मा, जिल्हा महामंत्री विवेक बोढे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश देवकते, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष वंदना शेंडे, अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अरूण मडावी, व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष अमर बोडलावार, तालुकाध्यक्ष वामन तुराणकर, जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख, सुनील उरकुडे, मधुकर नरड, जिल्हा सचिव वाघुजी गेडाम, संजय उपगण्लावार, बापुराव मडावी, सिनू मंथनवार, सिनू उत्ननुरवार, रवी ठाकूर, पौर्णिमा उरकुडे, यशोधरा निरांजने, भाऊराव चंदनखेडे, लक्ष्मन निरांजने, विजय धानोरकर, अर्जुन पायपरे, अनिल पोडे, महादेव हिंगाणे,
बाळनाथ वडस्कर, अजय राठोड, आकाश गंधारे, सुचिता माऊलीकर, सुनंदा डोंगे, जयपाल आत्राम,
आदींनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here