Home महाराष्ट्र चौसाळा येथे मराठा आरक्षणासाठी भव्य रस्तारोको आंदोलन

चौसाळा येथे मराठा आरक्षणासाठी भव्य रस्तारोको आंदोलन

243

✒️बीड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

बीड(दि. 29जानेवारी):-बीड तालुक्यातील चौसाळा येथे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पांठीबा म्हणुन भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या रस्ता रोको आंदोलनात सतीष (भाऊ)जोगदंड ,डॉ.गणेश ढवळे,शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील,भवानी ग्रुपचे अध्यक्ष सुधाकर गुंजाळ,प्रा.आबासाहेब जाधव,रेवण मोरे,खलील मुजावर,विवेक कुचेकर,महमद शरीफ,श्रीमंत सोनवणे, यांच्यासह अंसख्य मराठा बांधव उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here