Home चंद्रपूर अभिजित बेहेते यांना रोटरी क्लबचा “सर्वोत्कृष्ट रोटेरियन पुरस्कार”

अभिजित बेहेते यांना रोटरी क्लबचा “सर्वोत्कृष्ट रोटेरियन पुरस्कार”

150

▪️डॉ. महेश खानेकर यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले 

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8208946716

चिमूर(दि.3जानेवारी):- रोटरी क्लब चिमूर तर्फे कृषीमित्र रोटरियन कु. अभिजित धनराज बेहते यांना 2024 च्या वर्षात सामाजिक कार्य, विविध उपक्रम, सार्वजनिक जागरूकता, महिला सक्षमीकरण, मानवता, जैविक शेती जागरूकता, आणि समुदायांना बळकट करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल रोटरी क्लब चिमूर तर्फे गौरविण्यात आले.

यावेळी उपस्थित रोटरीचे अध्यक्ष विशाल गंपावर, सचिव कैलास धनोरे, कोषाध्यक्ष पवन ताकसांडे, रोटे. वैभव लांडगे, रोटे. राकेश बघेल, रोटे. विलास अल्लडवार, रोटे. हरीश सारडा, रोटे. श्याम बंग, रोटे. दिनेश कठाने, रोटे. प्रफुल बेत्तावार, रोटे. पवन बंडे, रोटे. सुनील केमये, रोटे. विनोद भोयर,रोटे. राजेंद्र संगमवर, रोटे. खुशाब रोकडे, रोटे. मंगेश हिंगनकर, रोटे. आदित्य पिसे, रोटे. रुपेश अगडे, रोटे.अक्षय अवधूत, रोटे. अमर चट्टे, रोटे. परेश दंदेव इतर सदस्य व असंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here