Home महाराष्ट्र प. रा. हायस्कुल सोसायटीचे कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय धरणगाव राष्ट्रीय...

प. रा. हायस्कुल सोसायटीचे कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय धरणगाव राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन उत्साहात ..

131

 

धरणगाव प्रतिनिधी- पी.डी.पाटील सर

राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन उत्साहात हिंगोने ता धरणगाव येथे संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन श्री व्ही टी गालापुरे उपाध्यक्ष प. रा. हायस्कूल सोसायटी यांनी केले . तसेच या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माननीय डॉक्टर पंकज अमृतकर , जलदूत फाउंडेशन धरणगाव व टीम यांची उपस्थित होती . या फाउंडेशन अंतर्गत वृक्ष संवर्धनाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अरुणजी कुलकर्णी हे होते तसेच कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे सचिव डॉक्टर मिलिंद डहाळे माननीय संचालक श्री अजय जी पगारिया तसेच प्राचार्य डॉक्टर एस बी शिंगाणे व महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्राध्यापक पी आर देशमुख, माननीय पर्यवेक्षक प्रा बी एल खोंडे व ग्रा. सदस्य सौ कमलबाई जितेंद्र पाटील ,आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन एस एस कार्यक्रम अधिकारी प्रा. पी सी साळवे सर यांनी केले . तसेच सहाय्यक अधिकारी प्रा. एस झेड पाटील प्रा. यु व्ही पाटील सहाय्यक महिला अधिकारी सौ एन एम पवार व प्राध्यापक सौ के आर महाजन होते .

श्री सुजित जैन श्री कैलास महाजन श्री संजय तोडे श्री सुरज वाघरे श्री योगेश महाले ,दीपक पाटील श्री नितीन पाटील यांचे कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यास सहकार्य लाभले . हिवाळी संस्कार शिबिरात विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक ,वैचारिक ,श्रमिक अनुभव दिले जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here