Home चंद्रपूर बापरे मरतो कि काय मी…? टमाटर चे भाव पन्नास रुपये पाव….

बापरे मरतो कि काय मी…? टमाटर चे भाव पन्नास रुपये पाव….

221

सहसंपादक//उपक्षम रामटेके
📱9890940507

बहुत हुई महागाई कि मार अबकी बार मोदी सरकार.. असे म्हणत मोदी सरकार सत्तेत बसले परंतु किधीही न झालेली महागाई आता झाली आहे.
शहरी भागात महागाई असते कारण तिथं सुविधा असतात तेथील लोकांचे उत्पन्न पण असते
परंतु ग्रामीण भागातील लोकांचे काय, शेतीवर जीवन जगणारे लोक इथं राहतात, विचार केल्यास त्यांचं उत्पन्न फार कमी असते, आज टमाटर चे भाव इतके वाढले कि ते गरीबाच्या जेवणातून गायब झाले आहे टमाटरच नाही तर इतर भाजीपाचे भाव सुद्धा गगणाला भिडले आहेत. त्यामुळे सरकारणे मंत्री मंडळ विस्तार करण्यापेक्षा महागाई कशी कमी होणार याकडे लक्ष देण्याची अवशक्यता आहे. गरीब मेला तरी चालेल पण सरकार वाचले पाहिजे ही भावना सरकार मध्ये असणाऱ्यांना वाटत असेल अशी चर्चा ग्रामीण भागात चालू आहे.

ग्रामीण भागातील आज भाजीपाल्याचे भाव
टमाटर-200 रु. किलो
आलू -60 रु.किलो
वालाच्याशेंगा -100 रु. किलो
फुल गोबी-120 रु.किलो
भेंडी -60 रु. किलो
वांगे-80 रु. किलो
शिमला मिरची-80 रु.किलो
कारले -80 रु.किलो
(अतिदुर्गम भागातली ही भाजीपाला यांचे भाव)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here