Home महाराष्ट्र एक क्षेन

एक क्षेन

170

फक्त एकदाच भेटली
पुन्हा कधीच ना बोलली
वाटले प्रेरित मजला
माझा अबोलाच का धरली

शिकाया मज गावीच होती
परीक्षेची सांज निघुन गेली
मज गावं सोडूनि
ती तिच्या गावीच गेली

मुहूर्त ऐसाच होता
मैत्रास भेटाव्या
तुझ्या गावीच आलो
सोभाग्याचा काळ ऐसाच होता’

मजही काळलेच नाही
तुझंही कळलेच नाही
इथेच भेटशील तू
तू दुरून मज पाहता
हाक मारलीस तू…

आवाज तुझा एयकता
काळजीची तार झनकरून मी
पाहताच… राहिलो,
तुझं रूप पाहून मी…

अजवरी याद येतेग. तुझी
दिलास तू मंजुळ हातानी
एक बंद …… चेहा
अशी….. प्रेमाची.

आजही चाखीतो ग.मी
अशी तू गोड मनाची
अशी तू गोड मनाची….

✒️कवी:-वैभव कानींदे(9529407883)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here