Home चंद्रपूर वंचित बहुजन युवा आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदि शुभम मंडपे

वंचित बहुजन युवा आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदि शुभम मंडपे

251

वंचित बहुजन आघाड़ीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष एड.बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशांन्वये वंचित बहुजन युवा आघाडीच्या चंद्रपुर जिल्हाध्यक्ष पदी शुभम मंडपे यांची नियुक्ति करण्यात आली आहे शुभम मंडपे हे फूले, शाहू,आंबेडकरी चळवळीचे युवा नेते असुन सामाजिक कार्यात अग्रेसर असनारे सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे माजी तालुका अध्यक्ष,समता सैनिक दलाचे सैनिक व चंद्रपुर जिल्ह्यात नविन्यपूर्ण उपक्रमाला प्रसिद्ध असलेली आदर्श ग्राम पंचायत आंबोली चे ग्राम पंचायत सदस्य आहेत. सतत चिमूर तालुक्यातील शेतकरी, शेतमजुर,विद्यार्थी व वृद्धांच्या न्याय हक्कासाठी आंदोलक भूमिका घेउन त्यांच्या समस्या शासंनदरबारी सोडविण्याचे काम करित असतात, यांच्या कार्याची दखल घेत वंचित बहुजन युवा आघाड़ीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा व प्रदेश महासचिव राजेंद्र पाथोड़े, प्रदेश सदस्य विनय भांगे यांनी वंचित बहुजन आघाड़ीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष एड.बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशांन्वये वंचित बहुजन युवा आघाडीच्या चंद्रपुर जिल्हाध्यक्ष पदी शुभम मंडपे यांची नियुक्ति केली आहे तर जिल्हा महासचिव विशेष निमगड़े चंद्रपुर, जिल्हा संगटक पदि श्रुति दुर्गे चंद्रपुर जिल्हा उपाध्यक्ष अनिकेत गोडबोले सावली,संदीप देव चंद्रपुर,सिद्धार्थ पुणेकर,सचिव पदि छोटू दहेकर चंद्रपुर, आयटी सेल पदि नकुल कांबळे तर सदस्य नितेश जुंनघरे गोंडपिपरी, किरण राजुरकर भद्रावती,अश्विन शेंडे बल्लारपुर, सुदेश शिंगाडे बल्लारपुर,सम्यक गौरकर वरोरा यांची नियुक्ति करण्यात आली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here