Home चंद्रपूर जेतवन बुद्ध विहार मालेवाडा येथे लाऊड स्पीकर दान

जेतवन बुद्ध विहार मालेवाडा येथे लाऊड स्पीकर दान

179

 

चिमूर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून
सौ.सुमित्रा दिवाकर गजभिये यांच्या स्मृति प्रीत्यर्थ आयु. धम्मदिप दिवाकर गजभिये यांनी जेतवन बुद्ध विहार मालेवाडा येथे लाऊड स्पीकर दान केले.
समाजामध्ये धम्माची शिकवण, नैतिक मूल्य व धम्म-संस्कार येणाऱ्या पिढीत रुजावे. महापुरुष, समाज सुधारकांचे विचारांचा प्रसार प्रचार व्हावा. या उदात्त हेतूने देण्यात आलेल्या दानाचा समाज बांधवांच्या वतीने बौद्ध पंचकमिटीने स्वीकार केला व दानदात्याचे अभिनंदन केले.
यावेळी बौद्ध पंच कमिटी चे अध्यक्ष आयु.जगदीश रामटेके, सचिव आशिक रामटेके, अशोक मेश्राम (माजी अध्यक्ष) ई रिक्षा चालक ज्ञानेश्वर गजभिये,शैलेश ठवरे,तुकाराम ठवरे,दिनेश गजभिये, हिरामन वाघमारे(मुंबई), राकेश मेश्राम, योगेश मेश्राम उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here