Home महाराष्ट्र भीम आर्मी संघटनेच्या निवेदनाची दखल- D.Y.Sp यांच्या कडून फलटण शहर पोलिस निरीक्षकांची...

भीम आर्मी संघटनेच्या निवेदनाची दखल- D.Y.Sp यांच्या कडून फलटण शहर पोलिस निरीक्षकांची कान टोचनी तर मस्तावलेले अवैध धंदे , लाँज एजंट वर कारवाई

108

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

फलटण(दि.25मार्च):-फलटण शहरातील वाढते अवैध धंदे, वाढती गुन्हेगारी पाहता सर्व सामान्य जनते मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले ,असता भीम आर्मी संघटनेने याबाबत शहर पोलिस ठाणे यांना निवेदन देऊन मस्तावलेल्या अवैध धंदे तसेच बळ जबरीने वेश्या व्यवसाय करणायास भाग पाडणाऱ्या, लाॅज , ऐजंट वर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती .याची दखल शहर पोलिस निरीक्षक यांनी न घेतल्याने त्यांच्या निष्काळजीपणा, व अकार्यक्षमतेची तक्रार वरिष्ठ अधिकारी dysp यांच्या कडे केली असता,दखल घेत पोलिस उपअधीक्षक( Dysp)फलटण यांनी शहर पोलिस निरीक्षक यांची कान टोचनी करत अवैध धंदे लाँज, एजंट वर कारवाई केली . असुन व कारवाई चालु असल्याचे हि सांगितले व निवेदन रेकॉर्ड फाईल करण्यात आले आहे असे हि संघटने कडुन सांगण्यात आले . 

अजित संभाजी मोरे, सुनिल पवार, तेजस भोसले, सनी पवार, तुषार जाधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here