Home महाराष्ट्र लॉयन्स क्लब गंगाखेड टाऊनचा शपथग्रहण सोहळा पडला पार

लॉयन्स क्लब गंगाखेड टाऊनचा शपथग्रहण सोहळा पडला पार

302

प्रतिनिधी (अनिल साळवे, 8698566515)

लॉयन्स क्लब गंगाखेड टाऊनचा शपथग्रहण सोहळा आ.डॉ.रत्नाकर गुट्टे,उपप्रांतपाल लॉ.योगेशकुमार जयस्वाल,जीएसटी कॉर्डिनेटर लॉ.सुनील बियाणी यांच्या उपस्थितीत (दिनांक 19 जुलै शनिवार) रोजी शहरातील राजेश्वर फंक्शन हॉल येथे पार पडला.2025-26 वर्षाच्या नवीन कार्यकारणीच्या अध्यक्षपदी लॉ.ॲड.रावसाहेब वडकीले, सचिवपदी लॉ.महादेव गीते,कोषाध्यक्षपदी लॉ.माऊली शिंदे या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना उपप्रांतपाल लॉ.योगेशकुमार जयस्वाल,जीएसटी कॉर्डिनेटर लॉ.सुनील बियाणी यांनी शपथ दिली. कार्यक्रमास झोन चेअरपर्सन लॉ.बाबासाहेब जामगे,
मा.अध्यक्ष लॉ.गोविंद निरस, मा.सचिव लॉ.प्रा.डॉ.राजीव आहेरकर, मा.कोषाध्यक्ष लॉ.दरलिंग भुसनर,लॉ.डॉ.किशन गारोळे,सभापती साहेबराव भोसले,मा.जिल्हा परिषद सदस्य किशनराव भोसले,ॲड.मिलिंद शिरसागर,मा.सभापती विठ्ठलराव सूर्यवंशी,अनिल यानपलेवार आदींची उपस्थिती होती.
उर्वरित कार्यकारणी मध्ये प्रथम उपाध्यक्ष लॉ.संजय दुधाटे, टेल.टिवस्टर लॉ.ज्ञानेश्वर राजुरकर,द्वितीय उपाध्यक्ष लॉ.संभाजी वाडेवाले,सहसचिव लॉ.अनिल डोंगरे,मार्केटिंग चेअरपर्सन लॉ.प्राचार्य बालाजी ढाकणे,क्लब सर्विस चेअरपर्सन लॉ.दगडुशेठ सोमानी,नुतन कोषाध्यक्ष लॉ.माऊली शिंदे,टेमर डॉ.किशोर कुगणे,सहकोषाध्यक्ष लॉ.प्रभाकर देशमुख, एलसीआयएफ चेअरपर्सन लॉ.रामेश्वर तापडीया,मेंबरशिप चेअरपर्सन लॉ.केशव देशमुख,क्लब ॲडमिनीस्टेटर लॉ.प्रा.डॉ.राजीव आहेरकर,पब्लिक रिलेशन ऑफीसर लॉ.विठ्ठलप्रसाद पवार आधी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लॉ.कुबेर खांडेकर यांनी केले तर आभार लॉ.केशव देशमुख यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लॉ.हरिश्चंद्र राठोड, लॉ.बालाजी कांदे,लॉ.विजयकुमार तापडीया,लॉ.बाळुशेठ काबरा, मनोजशेठ नळदकर,लॉ.डॉ. बालासाहेब मानकर,लॉ.डॉ. ज्ञानोबा तुरनर,लॉ.डॉ. सुरेश सुर्यवंशी,लॉ.प्रा.व्ही.बी.सोन्नर,लॉ.प्रा.यु.आर.कुलकर्णी,लॉ. प्रतापसिंह ठाकुर,लॉ.विनायक दिडशेरे,लॉ.विजयअप्पा सावरगावकर,लॉ.ॲड.मनोज काकाणी,लॉ.कुबेर खांडेकर,लॉ. भगवानराव काळे,लॉ.ज्ञानेश्वर कापसे,लॉ.रामेश्वर अळनुरे लॉ. बालाजी टेकाळे,लॉ.शिवराज मुंढे आदीसह लॉयन्स क्लब गंगाखेड टाऊनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here