Home महाराष्ट्र धरणगाव न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत संपन्न.

धरणगाव न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत संपन्न.

223

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगांव – तालुका विधी सेवा समिती तसेच धरणगाव तालुका वकील संघाच्यावतीने दि.१०/५/२०२५ वार शनिवार रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीत एकूण ३१ न्यायालयीन प्रकरणे निकाली निघाली. तसेच विविध बँकाची व पतपेढी संस्थांची जवळपास दहा लाखाची वसुली करण्यात आली.
पॅनल प्रमुख म्हणून न्यायाधीश श्री ए ए ढोके साहेब तर , पॅनल पंच म्हणून अँड रविंद्र गजरे यांनी कामकाज पाहीले.लोक अदालतीला धरणगाव वकील संघाचे अध्यक्ष अँड महेंद्र चौधरी, उपाध्यक्ष अँड संजय महाजन,सचिव अँड गणेश मांडगे, सहसचिव अँड. प्रदीप पाटील तसेच वकील संघाचे सदस्य अँड सी.झेड कटयारे, अँड राहूल पारेख, अँड मनोज दवे, अँड मोहन शुक्ला,अँड संदीप सुतारे, अँड बी के आवारे, अँड आर एस पाटील, अँड गजानन पाटील, अँड व्ही एस भोलाने, अँड हर्षल चव्हाण, अँड गौरव जाजू, अँड आर .एस शिंदे, अँड संजय शुक्ला, अँड राजेंद्र येवले, अँड आसिफ काद्री,अँड शरद माळी, अँड अजय बडगूजर, अँड कैलास मराठे , अँड प्रशांत क्षत्रीय, अँड कूलदीप चंदेल, अँड संदीप पाटील, अँड डी.ए.माळी, अँड रिषभ शुक्ला , अँड गिरीष कटयारे , अँड रविराज परिहार, अँड विक्रम परिहार,अँड त्रिवेदी,अँड अक्षय दवे,अँड एकनाथ पाटील, अँड सागर महाजन, अँड रावसाहेब निकूभ, अँड सागर वाजपेयी,अँड विजय पाटील,अँड मोरे,अँड पुरभे, अँड बडगुजर, अँड मंगेश लोहार, अँड दिलीप चव्हाण, अँड शुभम शुक्ला, अँड सिद्दी चौधरी, अँड रायपूरकर, अँड योगेश गजरे आणि अँड गजरे मॅडम सर्व सिनिअर आणि ज्युनिअर वकील उपस्थित होते.लोक अदालतीच्या यशस्वीतेसाठी कार्यालय अधीक्षक कुलकर्णी साहेब व ईतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here