Home महाराष्ट्र सुभाषभाई द्वारकादास वाणी यांचे निधन-3 मार्च रोजी अंत्ययात्रा

सुभाषभाई द्वारकादास वाणी यांचे निधन-3 मार्च रोजी अंत्ययात्रा

247

✒️जळगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

जळगाव(दि.२मार्च):- श्रीनाथजी सोसायटी गुजराथी बिल्डींग येथील रहिवाशी व राजा ट्रॅक्टरचे व्यवस्थापक सुभाषभाई द्वारकादास वाणी (वय ७०) यांचे निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.३ मार्च ला सकाळी ९.३० वाजता राहत्या घरून निघून शिवाजी नगर वैकूंठधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, पुतण्या व भाऊ नंदकिशोर व राजेंद्र वाणी हे आहेत. ते रूपेश वाणी यांचे काकाश्री होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here