Home चंद्रपूर अपघातग्रसतांना आमदार बंटी भांगडिया यांनी दिली आर्थिक मदत

अपघातग्रसतांना आमदार बंटी भांगडिया यांनी दिली आर्थिक मदत

60

 

चिमूर – तालुक्यातील पारडपार बस स्टॉप जवळ अज्ञात पिकअप ने दुचाकीस धडक दिली असता तीन जण गंभीर जखमी झाले. उपजिल्हा रुग्णालयात जखमीना प्रथम उपचार करण्यात येऊन नागपूर रेफर करण्यात आले. तात्काळ औषधं उपचारासाठी आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी आर्थिक मदत केली. सरपंच प्रफुल कोलते यांनी तत्परता दाखविली.

अज्ञात पिकअप ने दुचाकी ला धडक दिली. त्यात तिघे जखमी झाले. तत्परता दाखवून भाजयुमो जिल्हा महामंत्री तथा सरपंच प्रफुल कोलते यांनी दाखवून जखमी अपघातग्रस्ताना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. यावेळी भाजयुमो चिमूर शहर अध्यक्ष बंटी वनकर यांनी आपल्या सहकाऱ्यासह उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. श्रेयस लाखे, सागर भागवतकर, अमित जुमडे, निखिल भुते यांनी सुद्धा उपस्थित राहून मदत सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here