✒️सुयोग डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.20फेब्रुवारी):-छत्रपती शिवाजी महाराज मंडळ टेकेपार यांच्या वतीने मौजा टेकेपार येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ नेताजी लोधे, प्रमुख वक्ते मंगेश मस्के, प्रकाश नन्नावरे, प्रशांत ढोणे, अशोक देवतळे यांनी उपस्थिताना संबोधित केले.
यावेळी प्रामुख्याने दिनकर रणदिवे, सुरेश दोडके, जनार्धन ढोणे, अन्य मान्यवर, गावकरी नागरिक आणि शिवभक्तगण वैभव लोधे, रवी वाकडे, आदेश राणे, अक्षय देवतळे, वैष्णव झाडे, संकेत मेश्राम, गौरव रणदिवे, हर्ष इटनकर, पवन दडमल, रणजित गुळधे, सोनल मानकर, करण मेश्राम, साहिल देवतळे, चंद्रशेखर नन्नावरे, पंकज गोहणे, अक्षय इटनकर, मनोज मेश्राम, अभिषेक भोयर, सरोज सेलवटकर, नयन देवतळे, आयुष भोयर, श्रुती देवतळे, पौर्णिमा ढोणे,मंगला देवतळे,रुपाली भोयर,अर्चना देवतळे,संगीता दडमल,रंजना झाडे,मंगला देवतळे,रुपाली भोयर,अर्चना देवतळे,संगीता दडमल,रंजना झाडे उपस्थित होते.