Home महाराष्ट्र पुसद येथे संविधान दिन साजरा

पुसद येथे संविधान दिन साजरा

194

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.27नोव्हेंबर):-शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती पुतळा स्मारक येथे, आज दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.सविधान दिन चिरायू हो,अशा घोषणा देण्यात आल्या.

त्यानंतर सामूहिक पंचशील घेऊन संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित भीमराव दादा कांबळे ,विठ्ठल खडसे सर, अशोक भालेराव, राजेश ढोले राजेंद्र नाईक, प्रमोद धुळे ,भारत कांबळे अगमे सर प्रा. साखरकर सर, ल.पू. कांबळे इत्यादी समाज बाधंव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here