Home चंद्रपूर 5 मे रोजी मातंग समाजाची कार्यशाळा

5 मे रोजी मातंग समाजाची कार्यशाळा

16

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.29एप्रिल):-अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनाबाबत जनजागृती होण्यासाठी मांग, मातंग, मादगी, मादिगा, मांग गारूडी, इतर पोटजाती करिता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) चंद्रपूर मार्फत 5 मे 2026 रोजी सामाजिक न्याय भवन, चंद्रपूर येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

करिता जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींनी सदर मेळाव्यात उपस्थित राहुन योजनांचा लाभ घ्यावा, असे महामंडळाचे सी.जी. उके यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here