Home चंद्रपूर बहुजन समाज पार्टी चिमूर विधानसभेच्या बैठकीला कार्यकर्त्यांचा उत्तम प्रतिसाद

बहुजन समाज पार्टी चिमूर विधानसभेच्या बैठकीला कार्यकर्त्यांचा उत्तम प्रतिसाद

309

 

चिमूर – चिमूर विधानसभा अंतर्गत बसपा आज दि.10/8/2024 रोज शनिवार ला राष्ट्रसंत तुकडोजी कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. तुकडोजी महाराज पतसंस्था सभागृह चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष शिरीष गोगुलवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकिला कार्यकर्त्यांनी उत्तम प्रतिसाद दिला.
या बैठक मध्ये विधानसभा निवडणुक संदर्भात चर्चा करण्यात आली. राज्य बैठक देण्यात आलेले दिशा निर्देश बाबत माहिती देण्यात आली.

चिमूर येथे बहुजन समाज पार्टी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्या बाबत चर्चा करण्यात आली. त्या नुसार 20 सप्टेंबर 2024 रोज शुक्रवारला भव्य कार्यकर्ता मेळावा घेण्याचे ठरविण्यात आले.
बैठकीला जिल्हा इन्चार्ज स्टेट सचिव महेंद्र मकेश्वर, जिल्हा अध्यक्ष शिरीष गोगुलवार, जिल्हा प्रभारी प्रशांत रामटेके, महासचिव सुभाष पेटकर, उपाध्यक्ष रत्नाकर साठे, रामराव नन्नावरे यांनी मार्गदर्शन केले.

बैठकीला चिमूर विधानसभा पदाधिकारी, सेक्टर पदाधिकारी बूथ पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here