Home यवतमाळ निवडणूकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण – सुरडकर (तहसिलदार तथा सहाय्यक...

निवडणूकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण – सुरडकर (तहसिलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी)

167

 

✒️सिध्दार्थ दिवेकर यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी मो.9823995466

उमरखेड:- (दि. 20 मार्च)
दि. 21 मार्च 2024 रोजी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने राधाकृष्ण मंगल कार्यालय नांदेड़ रोड उमरखेड येथे पहिले प्रशिक्षण आयोजित केले आहे.

मतदान केंद्र अध्यक्ष व मतदान अधिकारी यांना Handson & Classroom Training प्रशिक्षण पहिले प्रशिक्षण 15 हिंगोली लोकसभा मतदार संघ 82 उमरखेड विधानसभा मतदार संघ करीता निवडणूकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना पहिले प्रशिक्षण देण्यात आले आहे.
असे तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी आर.यु. सुरडकर यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here