Home यवतमाळ सुकळी जागीर येथे दारू लूम फतेहउल इस्लाम हा कार्यक्रम संपन्न

सुकळी जागीर येथे दारू लूम फतेहउल इस्लाम हा कार्यक्रम संपन्न

327

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड (दि. 20 फेब्रुवारी) तालुक्यातील सुकळी जागीर येथे दारू लूम फतेहउल इस्लाम या मदरसा मध्ये 24 वर्ष सालाना कार्यक्रम करण्यात आला.

या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने इस्लामचे धर्मगुरू व मौलाना उपस्थित होते.

या कार्यक्रमात मदरशाचे विद्यार्थी ने आपले मनोगत व नाते पाकने सुरुवात करून जनतेचे मन जिंकले या कार्यक्रमात मोठ्या संख्येने आलेले धर्मगुरू यवतमाळ नांदेड आर्णी व पुसद व ढाणकी मधून आलेले धर्मगुरू यांनी मुलांचे कौतुक केले.

मदरसाचे व्यवस्थापक मदार मौलाना यांनी सर्वाचे अभिनंदन केले व भोजन करून सर्वांनी जाऊ नये अशी घोषणा केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालनमुसेफ मौलाना यांनी केली व आभार प्रदर्शन मौलाना अक्रम हुसेनी सुकळी जागीर उमरखेड मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here