Home चंद्रपूर NMMS परीक्षेत तेजस्विनी दीपक बांगरे हिचे सुयश

NMMS परीक्षेत तेजस्विनी दीपक बांगरे हिचे सुयश

29

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

  चंद्रपूर(दि.25एप्रिल):- सन 2025 – 26 या शैक्षणिक सत्रात महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे तर्फे घेण्यात आलेल्या NMMS परीक्षेत पी एम श्री जिल्हा परिषद हायस्कूल नांदगावची विद्यार्थिनी तेजस्विनी दीपक बांगरे गुणवत्ता यादीमध्ये स्थान प्राप्त करून शाळेचे नाव रोशन केले आहे.

त्याबद्दल मुख्याध्यापक श्री बी .एल. चरपे तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तसेच सर्व सदस्य व शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी आणि गावकऱ्यांनी तिच्या यशाबद्दल अभिनंदन केलेले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here