Home महाराष्ट्र श्रद्धांजली कार्यक्रमातून एक वेगळे प्रबोधन

श्रद्धांजली कार्यक्रमातून एक वेगळे प्रबोधन

184

✒️कोरा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कोरा(दि.2नोव्हेंबर):-स्व.योगेश सितारामजी मोहितकर उमरी ( पोफळे) यांचा श्रद्धांजली कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी अगोदरच्या दिवशी राञीला श्रीगुरूदेव सेवा मंडळ उमरी व वामन दिवे तळोधी,बंडूजी गिरी महाराज आमडी,गेडाम तबलजी कोलारा, आञाम झुनका यांच्या बहारदार वजनाचा कार्यक्रम झाला.

          ग्रामगीता अध्याय देवदर्शन व अंत्यसंस्कार अध्यायाचे वाचन शंकरराव इसनकर उमरी यांनी केले.श्रद्धांजलीपर भाषण प्रा.महादेवराव पिसे चिमूर यांनी केले.त्यानंतर ह.भ.प.मोहनदास चोरे नागपूर ( वरखेड) यांचे सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम झाला.आरती,राष्ट्रवंदना, जयघोषाने कार्यक्रमाची सांगता झाली.

         याप्रसंगी गावकरी,नातेवाईक व मिञमंडळी उपस्थित होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here