Home महाराष्ट्र इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय येथे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा 

इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय येथे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा 

195

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील)

धरणगांव(दि.24जानेवारी):- दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी शाळेतील प्राध्यापक पी पी पाटील सर यांनी मतदार निपक्षपातीपने करणार असल्याची शपथ सर्व बारावीतील विद्यार्थ्यांना दिली .

           प्राचार्य सुरेखा एस पाटील यांनी उद्याचे मतदार म्हणून राष्ट्रीय कार्यात सहभाग घ्यावा व निपक्षपातीपणे मतदान करावे असे आवाहन सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना केले शपथ पत्राचे वाचन प्रा पी पी पाटील सर यांनी केले.

याप्रसंगी पर्यवेक्षक श्री ए एस पाटील सर आदर्श उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री गुणवंत सोनवणे सर तसेच शशिकांत पाटील सर बीएलओ श्री एस एम देशमुख श्री एस एन चौधरी श्री जी पी चौधरी एस बी पाटील पी सी पाटील किरण बडगुजर महाले सर पाटील सर तसेच कांदा पाटील नेम पवार मॅडम गावित मॅडम चव्हाण मॅडम महाजन मॅडम उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here