Home Breaking News महात्मा फुले हायस्कूल येथे प्रज्ञासुर्यास जयंतीदिनी अभिवादन !…

महात्मा फुले हायस्कूल येथे प्रज्ञासुर्यास जयंतीदिनी अभिवादन !…

58

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील

धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव, बोधिसत्व, परमपूज्य, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव निमित्त अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका एम के कापडणे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक एच डी माळी, एम बी मोरे,एस व्ही आढावे, एस एन कोळी, पी डी पाटील, व्ही टी माळी, एम जे महाजन, नूतन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अतुल सूर्यवंशी, पवार सर, अशोक पाटील, जीवन भोई तसेच शाळेतील सर्व शिक्षक बंधू – भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here