Home मनोरंजन अजब कहानी…. सुखी चाललेला संसार, उध्वस्त करणारी बायको आणि तिचा नीच भाऊ….....

अजब कहानी…. सुखी चाललेला संसार, उध्वस्त करणारी बायको आणि तिचा नीच भाऊ….. तळोधी (नाईक) येथे बायको चढली डोक्यावर!

285

 

चिमुर -एकता नाट्य कला मंडळ तळोधी (नाईक) यांच्या सौजन्याने चंद्रकमल थिएटर्स सिंदेवाही निर्मीत व रमेश बोरकर लिखीत संगीत “बायको चढली डोक्यावर” या नाट्याचा प्रयोग दिनांक ९ जानेवारी रोजी रात्रो १० वाजता तळोधी (नाईक) येथे आयोजित केला आहे.

या नाट्य प्रयोगात प्रा.डॉ. शेखर डोंगरे, प्रा.के. आत्माराम, विश्वास पुडके, लोकेशकुमार, मा. चिदानंद सिडाम, मा. स्वप्नील बन्सोड, मिस पोर्णिमा तायडे, मिस पायल, मिस मनिषा देशपांडे, मिस ज्ञानेश्वरी प्रभाकर आदी कलावंत भुमीका साकारनार आहे. विशेष म्हणजे या नाट्यप्रयोगाचे पहिल्या व दुसऱ्या अंकानंतर रेर्काडींग डान्सची मेजवानी राहनणार आहे.

या नाट्यप्रयोगाचे उद्घाटन आमदार किर्तीकुमार भांगडिया यांचे हस्ते होणार असुन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चिमुर तांदुळ सहकारी गिरणीचे संचालक ओमप्रकाश गणोरकर राहणार आहे. भाजपा ओ.बी.सी आघाडी चे प्रदेश उपाध्यक्ष राजुभाऊ देवतळे यांचेसह गभणे साहेब पो. निरीक्षक चिमुर, वंसतभाऊ वारजुकर प्रदेश सदस्य भाजपा, राजुपाटील झाडे तालुकाध्यक्ष भाजपा, मनिषभाऊ तुम्पल्लीवार प्रदेश सचिव भाजयुमो, समिरभाऊ राचलवार भाजपा युवा नेता, सौ. मायाताई नन्नावरे ता. अध्यक्ष महिला आघाडी, प्रविणभाऊ गणोरकर, प्रशांतभाऊ चिडे तालका महामंत्री भाजपा, प्रकाशभाऊ वाकडे माजी सभापती प स, सतिशभाऊ जाधव माजी सभापती न प, सौ. आशालाई मेश्राम भाजपा महिला आघाडी, धानकुटे साहेब वनपरीक्षेत्र अधिकारी खडसंगी, आसीफभाई शेख भाजपा युवा नेता, सतिश इंदूरकर सामाजिक कार्यकर्ते चिमुर, भास्करजी बावणकर जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती, इमरान कुरेशी जिल्हाध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी सभा, मदनपाल येसांबरे सरपंच तळोधी (ना.), कलिमभाई शेख माजी सरपंच तळोधी ना., गजुभाऊ गुळधे सरपंच सातारा, प्रभाकर चौधरी सा. कार्य. तळोधी, गोळघासे साहेब तलाठी तळोधी (ना.), रामप्रभु नागदेवते पोलीस पाटील, रेखाताई नागदेवते पोलीस पाटील, मंगेश मस्के सचिव आदि. सोसा. टेकेपार, मनोहर गुडघे अध्यक्ष आदि. सोसा. टेकेपार, निखाडे सर मुख्यापक दहिकर विद्यालय तळोधी, गुणवंत दहिकर माजी तं.मु. अध्यक्ष तळोधी, हिवरकर मॅडम मुख्या जि. प. शाळा तळोधी, कोडापे गुरुजी, वरठी गुरुजी, गुरनुले साहेब वनविभाग, बलकी साहेब वनरक्षक तळोधी, वाटेकर साहेब वनरक्षक अलीझंझा, नथ्थुजी श्रीरामे, हरिचंद्र नेवारे अध्यक्ष गोवारी समाज तळोधी, श्रीराम डांगे गुरुजी माजी उपसरपंच तळोधी, अँड. हलमारे साहेब, चौधरी साहेब ग्रामसेवक, मनोहर रणदिवे ग्रा.पं. सदस्य तळोधी, समिना कलिम शेख ग्रा.पं. सदस्य तळोधी, महिंद्रजी बारसागडे माजी उपसरपंच किटाळी, प्रकाश धानोरकर उपसरपंच तळोधी, विलासजी चटपकर उपसरपंच टेकेपार, गजानन वाकडे सरपंच किटाळी, बंडूजी कुकडे तं. मु.अध्यक्ष तळोधी, उमदेवजी गजभे सामाजिक कार्यकर्ते तळोधी, मधुकर वांढरे, अमोल अल्लीवार आदि मान्यवर प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहणार आहे.

नाट्य प्रयोगाबाबत सविस्तर माहिती करीता 9767166678 या भम्रणध्वनीवर संपर्क करू शकता असे आवाहन एकता नाट्य कला मंडळ तळोधी (नाईक) चे अध्यक्ष किशोर येसांबरे, राजेंद्र दहिकर, रमेश भोयर, नामदेव नन्नावरे, गोपालजी कावरे, विलास येसांबरे, माधव वांढरे, रतनलाल नागोसे, ताराचंद शेंदरे, भाऊराव कावरे, अनिल येसांबरे, अंकुश मेश्राम, सुरेश नेवारे, अमोल कुकडे, सलिम शेख, गौतम नागदेवते, अमोल दहिकर, मंगेश नेवारे, नितेश भोयर, विश्वास मेश्राम, अनिल समर्थ, शुभम दांडेकर, शालिक बारेकर, सचिन खंडरे आदीने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here