Home महाराष्ट्र ताटी माणिक

ताटी माणिक

149

गोता मारण्या आदीच लागलं एक
‘ माणिक ‘ हाती राव
म्हनून सांगू का लोकं मले
म्हंनतेत दादा राव

तट करे न पन खाते मी
वाटप तर होवू द्या
पडतीन ताटी जी जी पदार्थ
आदी ती ती खावू द्या

✒️कवी:-सुधाकर लोमटे(उमरखेड)मो:-8625856081

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here