Home महाराष्ट्र पिक-अप आणि दुचाकी च्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू

पिक-अप आणि दुचाकी च्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू

1621

🔸ब्रम्हपुरी- मालडोंगरी रोडवरील घटना

✒️रोशन  मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.21नोव्हेंबर):- ब्रम्हपुरी तालुक्यातील झिलबोडी येथील करण धनीराम माकडे वय 24 हा सकाळी मालडोंगरी येथील मावशीच्या घरी दुध आणण्यासाठी गेला असता.आणि परत मालडोंगरीला जात असतांना समोरून पिक- अप ने अचानक धडक दिली.

जिगरबाज…!

त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनला देण्यात आली.

न्यूज पोर्टलला शासनमान्यता!

सदर मुत्युदेह स्वछेदनासाठी ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे पाठविण्यात आले. सदर मुत्युकाच्या परिवारात आई व भाऊ असुन माकडे कुंटुबावर दु:खाचे डोंगर कोसळले आहे. आणि झिलबोडी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शीर्षक: शाब्बास राहूलजी!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here