🔹प्रेताची ओळख अद्याप पटली नाहीं
✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.16नोव्हेबर):- रात्री अंदाजें 7 वाजताच्या दरम्यान पुसद वरुन दिग्रसकडे जाणाऱ्या मोटार सायकल क्र.आर.जे.01एस डब्लयु,2915 यास समोरुन भरधाव न निष्काळजी पणाने आपले अँटोरिक्षा चालक यांनी अँट्रो क्र.एम,एच,29/ ए,एम,0115 ने धडक दिल्याने मोटार सायकल स्वार जागीच ठार झाला.
सदर घटनास्थळी शहर पोलीस स्टेशन चे पोलीस पोहचले हे वृत्त लीहेपर्यत या आपघातात झालेला मोटार सायकल स्वार ची ओळख अदाप देखील पटली नाही ,सदर इसम हा राजस्थान येथील रहिवाशी असल्याचे प्राथमिक अंदाजे नुसार स्पस्ट होते,