Home महाराष्ट्र पहेला येथील माझी जि .प .सदस्या यामिनीताई सुरेश बांडेबुचे १५ दिवसाच्या युरोप...

पहेला येथील माझी जि .प .सदस्या यामिनीताई सुरेश बांडेबुचे १५ दिवसाच्या युरोप दौऱ्यावर 

137

✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)

भंडारा(दि.18फेब्रुवारी ):-पहेला येथील माजी जिल्हा परिषद सदस्या यामिनीताई सुरेश बांडेबुचे कृषी अभ्यास करण्याकरिता १५ दिवसांच्या युरोप दौऱ्यावर असून जर्मनी, फ्रान्स, स्विझरलँड ,नेदरलँड देशांचा समावेश असून महाराष्ट्र राज्यातील शेती अधिक आधुनिक, स्पर्धात्मक, व शाश्वत करण्याच्या उद्देशाने कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने शेतकरी आधुनिक पीक पद्धती, यांत्रिकीकरण, सेंद्रिय शेती ,दुग्ध व्यवसाय, सहकारी प्रक्रिया उद्योग ,हरितगृह, तंत्रज्ञान, जलसंधारण व हवामान बदलाशी जुळवून घेणाऱ्या शेती पद्धतीचा प्रत्यक्ष अभ्यास करणार आहेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील 52 शेतकऱ्यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here