Home महाराष्ट्र ८ फेब्रुवारीला रुयाळ (सिंदपुरी )येथे महाविहाराचा वर्धापन दिन व माता रमाई यांच्या...

८ फेब्रुवारीला रुयाळ (सिंदपुरी )येथे महाविहाराचा वर्धापन दिन व माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन 

162

✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)

भंडारा(दि.2फेब्रुवारी):-पवनी तालुक्यातील रुयाळ सिंदपुरी येते 8 फेब्रुवारी 2026 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटन महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र राज्य महिला अधिकार सामाजिक संघटनेच्या वतीने महासमाधीभूमी धम्मोत्सव महाविद्यालयाचा वर्धापन दिन व माता रमाई यांच्या जयंती दिनानिमित्त विशाल ठवरे यांच्या शेतात व शेताला लागून सार्वजनिक ठिकाणी रुयाळ (सिंदपुरी) येथे कार्यक्रमाचे आयोजन दुपारी १२ वाजता करण्यात आलेले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संजय मेश्राम आमदार उमरेड विधानसभा क्षेत्र राहतील. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते होईल.सह उद्घाटक म्हणून खासदार प्रशांतजी पडोळे त्याचप्रमाणे आमदार राजकुमार बडोले सडक अर्जुनी यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील. तर प्रमुख पाहुणे म्हणून मोहन पंचभाई सदस्य दीपक भंडारा सदानंद धारगावे संस्थापक डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजिक संघटन, मीनाताई धारगावे, नम्रताई बागडे ,बादलजी ठवरे, शोभना सरोजगार ,मनिषा ताई भांडारकर ,सारिका नागदेवे ,मंजुषा चव्हाण ,स्मिताताई मरगडे ,पांडुरंग नंदागवळी, ,संजीव भांबोरे संपादक ब्ल्यू स्टार्म टीव्ही न्यूज चॅनल ,वैशालीताई वैद्य,वर्षाताई पाटील ,सीमाताई काळे, पूजाताई पाटील ,यावेळी उपस्थित राहतील. दुपारी २.३० वाजता भोजनदानाचा कार्यक्रम होईल.

करिता वरील कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन तनुजा नागदेवे ,संगमित्रा चव्हाण ,पोर्णिमा खांडेकर साधनाताई कासारे,गोदावरी मारवाडे, रश्मी मारवाडकर ,अस्मिता नगरारे ,स्नेहल मेश्राम, दिपाली गजभिये, छाया कापगते ,वनिता बांडेबुचे ,मीनाताई मैने ,छायाताई कांबळे, रेखाताई भटकर, कांचनताई राऊत ,भारतीताई कांबळे ,भावना शेंडे ,कल्पना रामटेके, रजनी मेश्राम,वंदना सुखदेवे, वंदना भोयर अलका वासनीक, प्रज्ञा नंदेश्वर, दत्तू धारगावे, संघरत्न बोरकर ,प्रज्वल मेश्राम, संदीप मोहनकर, लंकेश धारगावे ,बबलू शहारे यांनी केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here