Home विदर्भ फुले शाहू चेरीटेबल ट्रस्ट व वेल्फेअर असोसिएशन माजी सैनिक महाराष्ट्र अध्यक्ष पदी...

फुले शाहू चेरीटेबल ट्रस्ट व वेल्फेअर असोसिएशन माजी सैनिक महाराष्ट्र अध्यक्ष पदी लालाजी डोळस यांची नियुक्ती

96

 

संजीव भांबोरे
भंडारा–फुले ,शाहू चॅरिटेबल ट्रस्ट व वेल्फेअर असोसिएशनव या सामाजिक एनजीओ संस्थेच्या ठाणे (मुंबई )महाराष्ट्र या सामाजिक व राज्यस्तरीय शासकीय नोंदणीकृत ट्रस्टच्या *महाराष्ट्र राज्य माजी सैनिक संघटना अध्यक्ष पदी लालाजी डोळस यांची 14 सप्टेंबर ला फाऊंडेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष विजय हिंगोले मुंबई यांनी ही निवड केली आहे*.देश सेवा व समाज सेवा करणारे लालाजी डोळस चे नावं सुमेध वाहने सर यांनी सुचविले होते.तसे पत्र मुख्यालय भिवंडी मुंबई येथून लालाजी डोळस ला येत “महाराष्ट्र राज्य अध्यक्ष”या पदावर नियुक्त करण्यात आले. या बाबत यांना भंडारा सह राज्यातील सर्व माजी सैनिका न कडून शुभेच्छा लालाजी डोळस ला दिल्या जात आहेत.फुले शाहू चेरीटेबल व वेलफेअर फाऊंडेशन ही शासन मान्य व महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था आहे.यामध्ये या फाऊंडेशन कडून आरोग्य सुविधा औषधी पुरवठा,अपंगतव्य असलेल्या व्यक्तींना कृतिम हाथ पाय,विविध खेळांसाठी व प्रशिक्षण साठी 50% भांडवल,युवा साठी रोजगार उपलब्ध,विधवा,तृतीय पंथी ना 50% भांडवल देत व्यवसाय संधी गोरगरीब शेतकऱ्यांना कृषी साहित्य व्यक्तींना अवजारे औषधी यात 10% भांडवल चालकांना वाहन खरेदी साठी 50% भांडवल 2 लाखांचा अपघात विमा,शासन अनुदानित खेळ, प्रशिक्षण,स्पर्धा करिता 50% भांडवल कर्जबाजारी गरीब व्यक्तींना 50% रक्कम फाऊंडेशन तर्फे त्यांना पुन्हा व्यवसायात खंबीर करणे अश्या विविध सेवा कार्य ही राज्यस्तरीय फुले शाहू चेरीटेबल व वेल्फेयर फाऊंडेशन संस्था कार्य करीत आहे. त्यांच्या नियुक्ती बद्दल पत्रकार युनियनचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष संजीव भांबोरे व महाराष्ट्रातील त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केलेले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here