Home महाराष्ट्र 31 ऑक्टोबर ला महाराष्ट्रात येणार प्रलय: डेव्हिड लोखंडे

31 ऑक्टोबर ला महाराष्ट्रात येणार प्रलय: डेव्हिड लोखंडे

233

 

कोल्हापूर: 31 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपट *”प्रलय”* चे पोस्टर आणि ट्रेलर चे अनावरण समारंभ मुस्कान लॉन, कोल्हापूर येथे 20/09/2025 संध्याकाळी 5 वाजता कॉन्कॉर्डचे निर्माते श्री. सरदार हिंदुराव आवळे सह-निर्मात्या श्रीमती ज्योती सरदार आवळे , कार्यकारी निर्माता राहुल नानासाहेब मोरे, दिग्दर्शक सचिन तुकाराम वार्के, छायाचित्रकार अभिषेक शेटे, कथा हिरालाल कृष्णा कुरणे, सह-दिग्दर्शित, पटकथा, संवाद, गीत आणि नृत्य दिग्दर्शन नंदापुत्र शैलेश राजन शिंदे, संगीतकार ऐश्वर्या मालगावे, संकलन शेखर गुरव, पार्श्वसंगीत शशंक पोवार, सहाय्यक दिग्दर्शक दादु संकपाळ , दीपक खटवकर, पुनः ध्वनी मुद्रण श्री. राधाई डिजिटल रेकॉर्डिंग स्टुडिओ, डी आय.निलेश पोटे, व्हीएफएक्स संदीप कांबळे, वेशभूषा अमृता खांडेकर, रंगभूषा महेश जाधव, शशी यादव, सदानंद सूर्यवंशी , निर्मिती व्यवस्थापक समीर मालदार, दादा पाटील, संजय पटवर्धन, डेव्हिड लोखंडे, कलाकार विजय पाटकर, शुभांगी गोखले, प्रतीक आवळे, अनुराधा धामणे, संजय मोहिते, बालकृष्ण शिंदे, देवेंद्र चौगुले, उमेश बोलंके, सुवर्णे काले, आदित्य संतोष कसबे, अयुब इंग्लिकर, ओम वेसनेकर, तुषार कुडलकर यांच्या उपस्थितीत पार पडणार असून उत्कृष्ट अश्या मराठी अभिनयाने हा चित्रपट महाराष्ट्रात 31 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असून त्याचे ट्रेलर 20 सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे होणार आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची उत्सुकता शिगेला पोहचली आहे , सहकुटुंब सर्वांनी हा चित्रपट आवर्जून बघावा असे आवाहन निर्मिती व्यवस्थापक डेव्हिड लोखंडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here