Home महाराष्ट्र मानवी भावनांचे व अनुभवांचे प्रकटीकरण म्हणजेच कविता- प्रो. डॉ. एम. डी. इंगोले

मानवी भावनांचे व अनुभवांचे प्रकटीकरण म्हणजेच कविता- प्रो. डॉ. एम. डी. इंगोले

123

 

गंगाखेड: संत नरहरी मंदिर में “शब्द कवडसा साहित्य परिवार, परभणी” आयोजित ‘जागर कवितांचा’ कवि सम्मेलन प्रसंगीप्रो.डॉ.एम.डी.इंगोले यांनी वरील वक्तव्य केले. हे क्वी सम्मेलन दोन सत्रांमधे संपन्न झाले. पहल्या सत्राचे अध्यक्ष: प्रो.डॉ.एम.डी.इंगोले यांनी भुषविले. त्यांनी ‘मां सावित्री की संतानें’ ही कविता सादर केली.तर दूसर्या सत्राचे अध्यक्ष अड़.विजय कस्तुरे, जालना (केंद्रीय मानव आयोग,नवी दिल्ली) हे होते. या सम्मेलनात सुमन भगत(नांदेड़)यांनी ‘हा जन्म आहे माणसाचा माणसा सारखे जगून घ्या’ शिल्पा साळवे, ही कविता सादर केली. कु.साक्षी कदम(परभणी) हीने ‘जखमा’ ही कविता प्रस्तुत केली. प्रा.गोरख धाकपाडे यांनी पावसावरची कविता गाऊन दाखवली. शिल्पा साळवे ह्यांची ‘स्त्री परिवर्तनवादी कविता’ दाद देऊन गेली.युवा कवि जाधव, समाज भूषण पुरस्कार प्राप्त जिरवणकर मैडम, छः.संभाजी नगर से महामुने सर यांनी कथा कथन केले. जालन्या वरुन आलेले अड़ खरात सर, पडघन सर यांनी कवी लेखकांना उद्देशून ‘उठा कवीनों लेखकांनो तुम्हाला तर जागणे आहे’, अड.खरात यांनी ‘आल्या पावसाच्या सरी’ अड़. विजय कस्तुरे यांनी ‘द्या दवंडी गावात मला मुलगी झाली। सार्या जगाची दौलत माझ्या ओटित आली’ ,’चल सखे तरुच्या सावलीला। आपल्या मनाची दालने खोलू जरा।’ या कवितांनी श्रोत्यांची मने जिंकली. प्रबोधन पर तथा प्रेम कविताओं की सुंदर प्रस्तुति की। कवडसा के अध्यक्ष अड़ शंकर कदम यांनी आपल्या बहारदार शैलीतून सूत्र संचालन केले व संयोजक नाथराव लटपटें यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here