


राजुरा-(बादल बेले, विशेष प्रतिनिधी,
मो. 82081 58428 )
राजुरा (१४ जुलै) चंद्रपूर जिल्ह्याचे लोकप्रिय नेते ,गोरगरीबांच्या उद्धारासाठी काम करनारे कैवारी, जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध राहणारे
स्व. निलकंठ कुडे यांच्या जयंतीनिमीत्य सास्ती गावात दरवर्षी प्रमाणे रक्तदान शिबीर व जिल्हा परिषदच्या विद्यार्थांना बिस्किटे व फळ वाटप करुन उत्साहात जयंती साजरा करण्यात आली. या रक्तदान शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन पिपरे, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे, शिवसेना राजुरा तालुका प्रमुख संदीप वैरागडे, राजुरा शहर प्रमुख प्रदीप येनूरकर,राजुरा बार कौन्सिल अध्यक्ष ऍड.राजेश लांजेकर,माजी सरपंच रामपूर रमेश कुडे, माजी उपसरपंच धोपटाळा रमेश कमटम, युवासेना कोरपना तालुका प्रमुख अंकुष्ठ वांढरे, युवासेना राजुरा शहर प्रमुख बंटी पिपरे,युवासेना राजुरा शहर चिटणीस श्रीनाथ बोल्लूरवार, स्वप्नील मोहूर्ले, युवसैनिक आकाश चुनारकर,ग्रा.प सास्ती सदस्य मधू झाडे, ज्यांच्या पुढाकाराने कार्यक्रम घेतले असे शिवसेना सास्ती चे जेष्ठ नेते जीवन बुटले, गणपत कुडे,भास्कर चौधरी, नियोजक शिवसेना चंद्रपूर शिव आरोग्यसेना जिल्हा समन्वयक नरसिंग मादर, युवासेना उपजिल्हा प्रमुख कुणाल निळकंठ कुडे, युवासेना राजुरा तालुका चिटणीस प्रवीण पेटकर,संयोजक शाखा सास्ती विलास भटारकर, रामेश पेटकर, मंगेश लांडे, मुरारी बुग्गारप,बालाजी रच्चावार, बुटले,गणेश चन्ने,गौरव चन्ने,दिलीप बुटले, बापूजी इटनकर, वासुदेव लोहबडे, प्रमोद चौधरी, सक्षम चौधरी, प्रवीण बंडे,कमलाकर तिखट, राजू बोरकर, प्रकाश भटारकर, रवी दुवासी, सुधाकर भोयर, संतोष कुडे, निलेश चौधरी, रुपेश चौधरी, अक्षय शेरकी, रोहित पवनकर,विजय टेकाम, व इतर शिवसैनिक व युवसैनिक उपस्थित होते .चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ. गुणिका पोटदुखे, डॉ. प्रियंका, योगिता माळी, तुषार पायघन,गायत्री पाटील, सोनी मेश्राम, मिलिंद वागदे, रुपेश घुमे यांचे सहकार्य मिळाले व डॉ.गुणिका पोटदुखे डॉ. प्रियंका व चमू कडून नियोजकांचे सम्मान चिन्ह देऊन सम्मान करण्यात आले.














