


*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*
म्हसवड : भीम आर्मी एकता मिशनचे सातारा जिल्हा अध्यक्ष जालिंदर वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुका व शहर पदाच्या नियुकत्या करण्यात आल्या . त्या वेळी फलटण तालुका अध्यक्ष म्हणून अजित संभाजी मोरे तर, उपाध्यक्ष सुनील पवार यांची आँनलाईन पध्दतीने निवड करण्यात आली . पुढे अजित मोरे यांनी आपले मत व्यक्त केले की, शिवराय,फुले,शाहू, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारीत भारतीय संविधानास अनुसरून समाजातील प्रत्येक घटकाच्या मुलभुत हक्कासाठी, न्याया साठी, स्वाभिमानी पणे लढा देईन..














