


चिमूर:-चिमूर येथे तालुका कॉग्रेस कार्यालयात डॉ. विजय गावंडे पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील गुरुदेव वार्ड, वाल्मिक चौक येथील युवक चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक डॉ सतिशभाऊ वारजुरकर यांच्या कार्य प्रणालीवर विश्वास ठेवून डॉ. सतीश वारजुकर व गजानन बुटके जिल्हा सरचिटणीस यांच्या उपस्थितीत काँगेस पक्षाचे दुपट्टे घालुन प्रवेश करण्यात आले आहे. यावेळी पक्ष प्रवेश सुरज हेमके, चेतन चाचरे, अजय मोहीनकर, कुनाल नागपूरे, भारत मोहीनकर,नवनित गोटे, किरण हेमके, पवन सातपुते, सुमित सातपुते, सांरग मामीडवार, अमित सातपुते, राजू डांगे, गणेश दिघोरी
असे अनेक युवा यांनी चिमूर विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राकेश साटोने यांच्या नेतृत्वात युवकांनी कॉग्रेस पक्षात प्रेवश केला आहे.
यावेळी चिमूर तालुका अध्यक्ष डॉ.विजय गांवडे पाटील, माजी जिप सदस्य गजानन भाऊ बुटके, माजी नगरसेवक विनोद ढाकूनकर, कॉग्रेस जेष्ठनेते विवेक कापसे, मिडिया प्रमुख पप्पूभाई शेख, राकेश साटोने, अक्षय लांजेवार, श्रीकांत गेडाम आदी उपस्थित होते.













