Home Breaking News हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उदघाटन सोहळा

हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उदघाटन सोहळा

161

 

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515
गंगाखेड (प्रतिनिधी ) गंगाखेड शहरात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे उदघाटन जिल्हा परिषद उर्दू शाळा तरुमोहल्ला गोदातट येथे दिनांक 10 सप्टेंबर 23 रविवार रोजी सकाळी 10 वाजता उदघाटन सभारंभ पार पडणार आहे. या उदघाटन सभारंभास आमदार रत्नकार गुट्टे गंगाखेड विधानसभा, जिल्हा आरोग्य अधिकारी परभणी, उपविभागीय जिल्हा अधिकारी गंगाखेड, तहसीलदार तहसील कार्यालय गंगाखेड, गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड, मुख्याधिकारी नगर परिषद गंगाखेड, यांच्या उपस्थितीत सपन्ना होणार असून या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना च्या उदघाटन सोहळास सर्वांनी उपस्थित राहावे असे आव्हान डॉ. मनोज कुमार दिक्षित तालुका आरोग्य अधिकारी गंगाखेड यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here