


नागभीड तालुक्यातील इरव्हा (टेकरी) परिसरातील शेतशिवारात एका इसमाने अंगावरील शर्टच्या साह्याने मोहफुलाच्याच झाडाला गळ्यात फास घेऊन आज दि. २मे रोजीसकाळी ७:३० वा. आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्राप्त माहिती नुसार प्रकाश महादेव सावसाकडे (४०) रा. कान्पा येथील रहिवासी असल्याचे सांगितले आहे. आत्महत्या केल्याचे कारण कळू शकले नाही. नागभीड पोलीसांनी शव ताब्यात घेतला. पुढील तपास सुरू केले आहे.इरव्हा येथील शेतशिवारात झाडाला गळफासघेऊन केली आत्महत्या नागभीड- तालुक्यातील इरव्हा (टेकरी) परिसरातील शेतशिवारात एका इसमाने अंगावरील शर्टच्या साह्याने मोहफुलाच्या झाडाला गळ्यात फास घेऊन दि.२ मे रोजी सकाळी ७:३० वा. आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्राप्त माहिती नुसार प्रकाश महादेव सावसाकडे (४०) रा. कान्पा येथील रहिवासी असल्याचे सांगितले आहे. आत्महत्या केल्याचे कारण कळू शकले नाही. नागभीड पोलीसांनी शव ताब्यात घेतला. पुढील तपास सुरू केले आहे.












