Home चंद्रपूर कवडशी(देश) येथे भिम जयंती उत्साहात युवा काँग्रेस नेते दिवाकरभाऊ निकुरे यांची उपस्थिती…!

कवडशी(देश) येथे भिम जयंती उत्साहात युवा काँग्रेस नेते दिवाकरभाऊ निकुरे यांची उपस्थिती…!

133

चिमूर- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३२ वी जयंती देशभरात साजरी होत आहे.
चिमूर तालुक्यातील कवडशी(देश) येथे मोठ्या उत्साहात भिम जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला *चिमूर विधानसभा क्षेत्राचे युवा काँग्रेस नेते श्री.दिवाकरभाऊ निकुरे* यांनी आपली उपस्थिती दर्शविली आणि ग्रामवासियांना मार्गदर्शन केले.
या वेळेस त्यांच्या सोबत माजी जि.प.सदस्य गजाननभाऊ बुटके, सरपंच सुप्रियाताई बगडे, रामलालजी मैशकर, चंद्रकांत देशमाने, दामोदर नन्नावरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here