Home Breaking News ट्रॅव्हल्स ट्रकची समोरासमोर धडक, दोन ठार, एक गंभीर जखमी

ट्रॅव्हल्स ट्रकची समोरासमोर धडक, दोन ठार, एक गंभीर जखमी

201

✒️किशोर राऊत(महागाव,तालुका प्रतिनिधी)मो:-9011649037

महागाव(दि.28फेब्रुवारी):- तालुक्यातील मुलांना गावाजवळ नवीन ट्रॅव्हल्स ट्रकची समोरासमोर जबर धडक झाली आहे या अपघात दोन्ही चालक दगावले असून ट्रक वरील क्लीनर गंभीर जखमी ही भीषण घटना मंगळवार दिनांक 28 फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली.

अरुण पुंडलिक सीरसे, असे या ट्रक चालकाचे नाव आहे. तर झारखंड राज्यातील बापी मकरा कर्मकार असे दोघे चालक अपघात दगावले आहेत तसेच ट्रक वरील क्लीनर साई दगडू कदम गंभीर जखमी झाला आहे.कोळसा भरलेला ट्रक क्रमांक एम एस २६ बी 4121 आम्हाला वरून उमरखेड कडे जात होता तर विरुद्ध दिशेने येणारी नवीन मार्क ओल्या कंपनीची स्टार बस ट्रॅव्हल्स मागच्या दिशेने येत होती या दोन्ही वाहनाची मुडाना गावाजवळ समोरासमोर भीषण धडक झाले या दोन्ही चालक घटना स्थळी झाली.

या भीषण अपघातामुळे परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले पोलिसांना सूचित करण्यात आले तर जखमीला सवना येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले जमिनीची प्राकृतिक चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे पुढील तपास पोलीस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here