Home महाराष्ट्र मुख्यमंत्री समूध्द पंचायतराज अभीयान,माझी वंसुधरा अभीयान आदिशक्ती अभीयान ६.०ग्रामपंचायत रावणवाडी ची शेद्रीय...

मुख्यमंत्री समूध्द पंचायतराज अभीयान,माझी वंसुधरा अभीयान आदिशक्ती अभीयान ६.०ग्रामपंचायत रावणवाडी ची शेद्रीय शेतीकडे वाटचाल…

124

✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)

भंडारा(दि.25फेब्रुवारी):-दि.२४/२/२०२६ रोजी ग्रामपंचायत रावणवाडी अंर्तगत माझी वंसुधरा अभीयान ६.०अंर्तगत शेद्रीय शेती व शेतातील कचरा शेतात न जाळने बाबत जनजागृति क्रायक्रम घेन्यात आला त्या मध्ये जनावराना पोषक असे अन्न ओझोला लागवड ,शेती साठी नैसर्गीक दशपर्णी अर्क किटक नाशक,गाडुळखत,गोबरगॅस,ई प्रकल्पाची पाहनी तसेच शेद्रीय शेती मध्ये ज्वारी,गहू,चना,मुग,मोवरी,लाख ई.पिकाची पाहनी करून शेतकर्यांना शेद्रीय शेती महत्व सागन्यात आले .रावणवाडी येथील शेतकर्यांना शेद्रीय शेती चे महत्व कडले असुन मोठया प्रमाणावर शेद्रीय पध्दतीने शेती व परसबाग लागवड करुन अन्न व भाजीपाला लागवड करन्यात येत आहे.

क्रायक्रम वेळी मार्गदशक म्हनुन कुर्षी सहाय्यक आर.डी भोयर, ओमकांता संजय पंधरे ,एस. एस लुटे ग्रामपंचायत अधीकारी हे होते व.देवेन्द़ भोगडे शेद्रीय शेतकरी,ललीता भलावी‌ कृषीसखी,शारदा उईके पशु सखी,वश्श्रीसुर्यभान सीडाम शेषराव पंधरे ,सौ.रंजना मस्के,सौ.योगीता वाढवे ,सौ.पुजाताई प्रतेकी ,शारदा पंधरे,युंगात कुथे,यादोराव कुथे, कीर्ती भाऊ उईके,जगदीश उईके, अवीनाश उईके, अनील कानतोडे,नामदेव सिडाम,कार्तिक सीडाम, ईश्वर मस्के, अर्चना भलावी पो.पाटील ,रामदास मस्के व गावातील शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here