Home चंद्रपूर होमगार्ड कार्यालय राजुरा मार्फत हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियाना अंतर्गत वृक्षारोपन

होमगार्ड कार्यालय राजुरा मार्फत हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियाना अंतर्गत वृक्षारोपन

96

 

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*

राजुरा – होमगार्डस पथक कार्यालय राजुरा मार्फत *हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र* अभियाना अंतर्गत राजुरा पोलीस स्टेशन हद्दीत वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आले.
या वेळी पोलीस निरीक्षक सुमित प्ररतेकी व श्री पवार पो. स्टे. राजुरा, तालुका होमगार्ड कार्यालय राजुरा समादेशक अधिकारी शंकर शिट्टलवार, अंशकालीन लिपिक धनपालसिंग वधावन तसेच होमगार्ड गणेश सातघरे, नितीन सातपुते, सोपान चौधरी, रत्नाकर पायपरे, संदीप झरकर, विनोद माणुसमारे, राकेश चोथले, मुरलीधर वाढई, सुनील रामटेके, व इतर पुरुष आणि महिला होमगार्ड सैनिक हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here