Home चंद्रपूर न्यू राष्ट्रीय विद्यालय चिमूरचा आराध्य जुमडे याची शिष्यवृत्तीसाठी निवड

न्यू राष्ट्रीय विद्यालय चिमूरचा आराध्य जुमडे याची शिष्यवृत्तीसाठी निवड

182

चिमूर (प्रतिनिधी)
न्यू राष्ट्रीय विद्यालय चिमूरचा विद्यार्थी आराध्य वामन जुमडे याची इयत्ता ८ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतून निवड झालेली आहे.
सन २०२४- २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृती परीक्षेचा निकाल नुकताच लागलेला आहे.न्यू राष्ट्रीय विद्यालय चिमूरचे मुख्याध्यापक एस.आर.खोब्रागडे व सर्व शिक्षक— कर्मचार्यांच्यावतीने आराध्य जुमडे याचे अभिनंदन करण्यात आलेले आहे.आराध्य आपल्या यशाचे श्रेय न्यू राष्ट्रीय विद्यालय चिमूरचे सर्व शिक्षक,आईवडील व मिञमंडळीला देतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here